आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या TRICK ने कोणालाही कळू शकतो तुमचा Facebook पासवर्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल लोक फेसबुकवर सर्व माहिती सेव्ह करुन ठेवतात. फेसबुकवर पर्सनल चॅट केलेल्या असतात, अशा वेळी आपला पासर्वड दुस-याला माहिती झाला तर पर्सनल लाइफमध्ये अडचणींचा समाना करावा लागू शकतो आणि रिलेशनशिप नष्ट होऊ शकते. यासोबतच तुमच्या आयडीचा वापर करुन कोणीही चुकीची पोस्ट करु शकते किंवा तुम्हाला क्रिमिनल अॅक्टिविटीमध्ये अडकवू शकते. कसा कळेल दुस-याचा पासवर्ड
फेसबुक पासवर्ड माहिती करुन घेण्यासाठी जास्त टेक्निकल काम करावे लागणार नाही. फक्त लॉगइन करुन कोणीही तुमचा फेसबुक पासवर्ड माहिती करुन घेऊ शकतो.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या प्रोसेस...

NOte- ही ट्रिक आम्ही टेस्ट केली आहे. बातमीमध्ये दाखवले जाणारे स्क्रीनशॉट आम्ही टेस्टिंग करताना घेतले आहेत...
 
बातम्या आणखी आहेत...