आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Trick: नसेल दाखवायची पर्सनल Whatsapp चॅट, अशी करा हाईड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला जर वाटत असेल की Whatsapp वर तुमची पर्सनल चॅट कुणी वाचू नये तर ती हाईड करण्याचा अत्यंत सोपा उपाय उपलब्ध आहे. तसेच तुम्ही संपूर्ण चाटही हाईड करु शकता. त्यासाठी तुम्हाला एखादे अॅप इन्स्टॉल करण्याची गरज नाही. Whatsapp मध्येच हे फिचर उपलब्ध आहे.
 
Whatsapp युजर्स आपली पर्सनल चॅट हाईड करण्यासाठी ती डिलीट करतात. फोन अनलॉक झाल्यानंतर ती कुणी वाचेल अशी त्यांना भीती असते. असे करण्याची गरज नाही. तुम्ही चॅट डिलीट न करता हाईड करु शकता. तसेच तिला अनहाईडही करु शकता.
 
पुढील स्लाईडवर वाचा, तुम्ही या ऑप्शनचा कसा करु शकता वापर....
बातम्या आणखी आहेत...