आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदला मोबाइलमधील या 4 सेटिंग, पुर्वीपेक्षा जास्त स्पीडने चालेल Jio इंटरनेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- रिलायंस जियोचा 4G फीचर फोन मार्केटमध्ये दाखल झाला आहे. या महिण्यापासून हा फोन लोकांपर्यंत पोहचण्यास सुरूवात होणार आहे. बरोबर एक वर्षापूर्वी 5 नोव्हेंबरला जिओचे लॉन्चिंग करण्यात आले होते. परंतु, आजही काही युजर्स जिओच्या स्पीडवर संतुष्ट नाही आहेत. युजर्सना कॉलिंग आणि इंटरनेट स्पीडचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रिव्ह्यू ऑफर दरम्यान जिओची स्पीड 20 ते 25 mbps पर्यंत मिळत होती, परंतु आता ही स्पीड 3.5mbps झाली आहे. यामागे तुमच्या मोबाईलची सेटींग सुरद्ध असू शकते...

आज आम्ही तुम्हाला अशा सेटिंगविषयी सांगत आहोत, ज्यामुले तुमच्या फोनची इंटरनेटची स्पीड आणखी वाढेल. ही सेटिंग अत्यंत सोपी असून, कोणीही सेट करू शकतो. तज्ञांच्या मते या सेटिंग्जमुळे इंटरनेट स्पीड वाढू शकते.

पुढील स्लाइडवर पाहा कोणत्या आहेत या सेटिंग...
बातम्या आणखी आहेत...