आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही फक्त 3 तासांत घरबसल्या बनवू शकता Drone Camera, वाचा Easy प्रोसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- तुम्ही काही नवे करण्याच्या विचारात आहात काय? तुमचे उत्तर 'होय' असेल तर आम्ही देत असलेली माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही फक्त तीन तासांत घरबसर्‍या पर्सनल ड्रोन कॅमेरा तयार करू शकातात.

बाजारात उपलब्ध असलेला रिमोट कंट्रोल ड्रोन कॅमेर्‍याची किंमत 25000 रुपयांपेक्षा कमी नाही. पण, तुम्ही अवघ्या 3 ते 4 हजार रुपयांत घरबसल्या ड्रोन कॅमेरा तयार करू शकतात. या कामासाठी तुम्हाला 3-4 तासांचा कालावधी लागेल.

कसा बनवाल ड्रोन कॅमेरा? या विषयी आम्ही आपल्याला माहिती घेऊन आलो आहे.

हे साहित्य आवश्यक-
1. लांब लाकडी फळी (प्लायवूड चा वापर करू शकतात)
2. 4 DC मोटर (210-350 रुपये एक येते A2212 1400KV BRUSHLESS DC MOTOR)
3. 4 प्लास्टिक फॅन ब्लेड्स 6 इंच 3 ब्लेड प्रोपेलर (100-200 रुपयांत उपलब्ध)
4. प्लायवूडचे चार चौकोणी तुकडे
5. फेव्हिकॉल
6. छिद्र पाडण्यासाठी ड्रिल व हातोडा
7. लाकडाची जाड पट्टी
8. CC3D Copter कंट्रोलर (800- 1000 रुपयेदरम्यान)
9. Tactic TTX403 2.4GHz SLT 4-Ch Mini Transmitter (या रेडिओची किंंमत 1800 रुपयेदरम्यान)
10. घरात पडलेला जुना कॉमेरा.

(टीप: तुम्ही एअर कंट्रोलर, रेडिओ व मोटर आपल्या हिशेबाने सिलेक्ट करु शकतात.)

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, घरबसल्या कसा बनवाला ड्रोन कॅॅमेरा...?

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...