आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद पडलेल्‍या बल्‍बने बनवा पॉवरफुल मुव्‍ही प्रोजेक्‍टर, 10 रुपयांपेक्षाही कमी खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क - मॅग्‍नेफाइंग लेन्‍स वापरुन स्‍मार्टफोन प्रोजेक्‍टर बनविण्‍याबद्दल तुम्‍ही ऐकले असेल. एका चांगल्‍या दर्जाच्‍या मॅग्‍नेफाइंग लेन्‍ससाठी 400 ते 500 रुपये खर्च करावा लागतो. यामुळे अनेकजण या फंदयात पडत नाहीत. मात्र 10 रुपयांपेक्षा कमी खर्चात मुव्‍ही प्रोजेक्‍टर बनविता येऊ शकतो, यावर तुमचा विश्‍वास बसेल का? होय, हे शक्‍य आहे. वापरात नसलेला खराब फ्यूज बल्‍ब वापरुन तुम्‍हाला उत्‍तम दर्जाचा मुव्‍ही प्रोजेक्‍टर बनवता येऊ शकतो. 
 
हे आहे साहित्‍य 
- एक बंद पडलेला बल्‍ब 
- एक खाली खोके (बुट ठेवण्‍याचे)
- कैची किंवा पेपर कटिंग नाइफ 
- सेलो टेप आणि मार्कर 
 
पुढील स्‍लाईड्सवर फोटोग्राफीक्सद्वारे समजून घ्‍या प्रोजेक्‍टर बनविण्‍याची प्रक्रीया... 
बातम्या आणखी आहेत...