आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Make Smartphone Speaker At Home Using Pipe

VIDEO: घरीच बनवा स्मार्टफोन स्पीकर; वाचा सहज- सोप्या पाच स्टेप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या स्मार्टफोन स्पीकरचा साउंड कमी आहे का? स्मार्टफोनचा आवाज वाढवण्यासाठी घरीच स्पीकर बनवता येतात. विशेष म्हणजे स्पीकर बनवण्यासाठी फक्त पाच मिनिटांचा कालावधी लागतो.

स्टेप 1:
दोन पेपर कप, एक पेपर टॉवल रोल किंवा पुठ्ठ्याचा पाईप इत्यादी..

स्टेप 2:
रोल मध्यभागी आयताकार कापून घ्यावा. स्मार्टफोन बसेल इतके छिद्र मोठे असावे.

स्टेप 3:
दोन्ही पेपर कपवर रोलच्या मापाने पेन्सिलने गोलाकार आखुन घ्यावे. नंतर ते कापून घ्यावेत.
इतर स्टेप्स वाचा पुढील स्लाइड्सवर...