आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरबसल्या प्लास्टिकच्या बॉटलने बनवा स्पीकर, 15 मिनिटांत होईल काम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचे स्पीकर 2-3 हजार रुपयांना मिळते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही घरबसल्या स्पीकर बनवू शकता. यासाठी तुम्हाला कोल्ड्रिंकची एक रिकामी बॉटल आणि काही साहित्यांची गरज आहे. या होम मेड स्पीकरमधून ओरिजनल स्पीकर येवढा आवाज येणार नाही, परंतु तुम्ही लाउड म्यूझिक ऐकू शकतात. यासोबतच घरीच स्पीकर बनवणे एक फन अॅक्टिव्हीटी होऊ शकते. हे स्पीकर बनवण्यासाठी फक्त 15 मिनिट लागतील...

फॉलो करा खालील 8 स्टेप्स...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या होम मेड स्पीकर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याच्या पुर्ण प्रोसेसविषयी सविस्तर माहिती...
\\