आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकावू पासून टिकावू: कोल्ड्रिंकच्या बाटलीपासून बनवा पावरफूल \'व्हॅक्यूम क्लीनर\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- घर मातीचे असो अथवा सिमेंटकॉक्रिटचे, ते प्रत्येकाच प्रिय असते. पण आपलं घर व परिसर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवायला हवा. काही जण केवळ सणावारालाच घराची साफ-सफाई करताना दिसतात. ते साफ चुकीचे आहे. घराची व वस्तुंची रोज साफ-सफाई करायला हवी. नियमित साफ-सफाई केल्याने घरात प्रसन्न वातावरण असते.

घराची साफसफाई म्हटलं की, अनेकांना कंटाळा येतो. वेळ खाऊ काम म्हणून ते पुढे ढकलले जाते. पण आपल्या घरात 'व्हॅक्यूम क्लीनर' असेल तर काम सोपे होते. वेळही वाचतो. आज आम्ही आपल्याला घरात पडलेल्या कोल्ड्रिंकच्या रिकामी बाटलीपासून 'व्हॅक्यूम क्लीनर' बनवण्याची प्रोसेस सांगत आहोत. 250 रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही व्हॅक्यूम क्लीनर बनवू शकता.

आवश्यक साहित्य...
- 2 लिटरची कोल्ड्रिंकची रिकामी बाटली.
- 1 डिओडोरन्टची खाली बाटली.
- मोटर
- कॉपर वायर
- बारीक व्हॅक्यूम पाइप
- नेट अथवा सुती कापड
- कात्री
- डबल टेप
- ग्लू

पुढील स्लाइड्सवर वाचा, घरच्या घरी 'व्हॅक्यूम क्लीनर' बनवण्याची सोपी प्रोसेस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)