आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Recover Lost Data From A Formatted Drive In 8 Steps

काय Delete झाला Data, या 8 स्टेप्सच्या मदतीने पुन्हा करा Recover

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा युजर्सकडून चुकून कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमधील एखादी फाइल अथवा फोल्डर डिलीट होऊन जाते. यामुळे त्याला मोठा मनस्तापही सहन करावा लागतो. मात्र, आता एखादी फाइल अथवा फोल्डर डिलीट झाल्यास घाबरु नका. डिलीट झालेला डाटा पुन्हा रिकव्हरी करता येतो.
सॉफ्टवेअरच्या मदतीने कोणत्याही फॉर्मेट हार्ड डिस्कचा डाटा देखील रिकव्हर करू शकतात.
 
या पॅकेजमधून आम्ही आपल्याला डाटा रिकव्हर करण्याच्या आठ 8 स्टेप्स सांगत आहोत. या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही सहज डिलीट झालेला डाटा पुन्हा रिस्टोअर करू शकतात. इतकेच नव्हे तर, यूजर्स यासाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर फ्री डाउनलोड करू शकतात.
 
स्टेप: 1
ज्या हार्ड डिस्कमधून डाटा रिकव्हर करायचा आहे, ती दुसर्‍या कॉम्प्युटरला अटॅच करा. जर हार्ड डिस्क USB असेल तर ती सरळ कॉम्प्यूटरशी जोडू शकतात.
 
Data रिकव्हर करण्यासाठी इतर स्टेप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...