आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिलिट झाले आहेत Goolge Contacts, 3 Stepमध्‍ये मिळवा परत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- फोनमधून कॉन्‍टॅक्‍ट डिलिट झाल्‍यास ते मिळवण्‍याचा एकमेव मार्ग म्‍हणजे गुगल कॉन्‍टॅक्‍ट. गुगलमध्‍ये आपल्‍या मोबाईलमधील कॉन्‍टॅक्‍ट सेव्‍ह असतात. त्‍यामुळे तेथून ते रिकव्‍हर करता येतात. मात्र गुगलमधूनही ते डिलिट झाल्‍यास? या स्‍टोरीमध्‍ये आम्‍ही तुम्‍हाला 3 सोप्‍या स्‍टेप्‍सद्वारे ते रिकव्‍हर कसे करायचे याची माहिती देणार आहोत. मात्र लक्षात ठेवा या ट्रिकद्वारे गुगलमधून डिलिट झालेले कॉन्‍टॅक्‍ट्स 30 दिवसांच्‍या आत रिस्‍टोर करता येतात. यापेक्षा अधिक काळ झाल्‍यास ते रिस्‍टोर करता येणार नाहीत.  
 
पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या...कॉन्‍टॅक्‍ट रिस्‍टोर करण्‍याची पध्‍दत... 
 
बातम्या आणखी आहेत...