आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॅपटॉपवर पाणी पडले No Tension; या टिप्स फॉलो करून वाचवा डिव्हाइस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॅपटॉपवर काम करताना अनेकदा चुकून त्यावर पाणी किंवा चहा सांडतो. लॅपटॉपच्या कीबोर्डवर पाणी पडले तर तो खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॅपटॉपच्या सॉफ्टवेअरसोबतच हार्डवेयरमध्येही समस्या उद्‍भवू शकतात. आपण घाबरून न जाता डिव्हाइसला खराब होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा.

पावसाळा सुरु आहे. पावसाच्या पाण्यात भिजल्यानेही लॅपटॉप खराब होऊ शकतो. यासाठी आम्ही आपल्यासाठी साध्या आणि सोप्या टीप्स घेऊन आलो आहे. लॅपटॉपची केअर घेण्यासाठी तुम्ही त्या फॉलो करू शकतात.

टिप्स क्र.1:
लॅपटॉपवर पाणी पडल्याचे लक्षात येताच तो तत्काळ बंद करावा. सोबतच अॅडाप्टर व बॅटरी काढून घ्यावी. असे केल्याने शॉर्टसर्किट होण्याचा धोका टाळता येतो.

पुढील स्लाइड्सवर वाचा साध्या व सोप्या टिप्स आणि स्टेप्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...