आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WhatsApp वर 10 पेक्षा जास्त फोटो सेंड करण्याची ट्रिक झाली Viral, तुम्हीसुध्दा पाहा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WhatsApp मध्ये व्हिडियो कॉलिंग फीचर अॅड झाले आहे. यासोबतच, यामध्ये सतत अनेक अपडेट मिळत आहेत. आताही यामध्ये एकदाच 10 पेक्षा जास्त फोटोज सेंड करण्याची सुविधा आहे. म्हणजेच यूजर्सला 50 फोटो सेंड करायचे असेल तर त्याला 10-10 फोटोज सिलेक्ट करुन 5 वेळा पाठवावे लागतील. परंतु YouTube वर या काळात एक असा व्हिडियो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एकदाच अनेक फोटोज सेंड करण्याच्या ट्रिक सांगितल्या आहेत. ट्रिकमध्ये दाखवली आहे अशी प्रोसेस...
हा व्हिडियो 18 जानेवारी 2016 मध्ये YouTube वर अपलोड केला होता. परंतु सध्या हा ट्रेंडमध्ये आहे. यासोतबच सोशल मेडियावर व्हायरल होत आहे. व्हिडियोमध्ये Lucky Patcher अॅपच्या मदतीने व्हॉट्स अॅपवर 10 पेक्षा जास्त फोटो एकदाच सेंड करण्याची ट्रिक सांगितली आहे. यामध्ये काही सेंटिंगच्या मदतीने फोटो सेंड करण्याचे काम सहज करता येऊ शकते.
नोट : Apk फाइलला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करण्याची परमिशन देत नाही. या फाइलने फोनच्या OS सोबत दूस-या सेटिंग्स खराब होऊ शकतात. अशावेळी Apk फाइल यूजरला आपल्या रिस्कवर इन्स्टॉल करावे लागेल.
WhatsApp मध्ये या फीचरची आहे प्रतिक्षा :
व्हॉट्सअपने मागिल महिन्यात अँड्रॉइड यूजर्ससाठी BETA व्हर्जन लॉन्च केले आहे. या व्हर्जनमध्ये सर्वात अगोदर कॉलिंग दिली आहे. यासोतबच सेल्फी LED स्क्रिनसोबतच फोटो एडिटिंग टूल आणि GIF बनवण्याचे फिचर दाखवले आहे. सध्या तर सर्व स्मार्टफोनवर नॉर्मल अपडेट केल्यावर हे फिचर येत आहे. अजूनही 10 पेक्षा जास्त फोटो सेंड करणा-या फिचर्सची सर्व यूजर्सला प्रतिक्षा आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या व्हॉट्सअपवर 10 पेक्षा जास्त फोटोज सेंड करण्याची व्हायरल ट्रिक कसे काम करते...
बातम्या आणखी आहेत...