आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे ट्रॅक करा कोणत्‍याही फोनचे लोकेशन, अतिशय सोपी आहे Trick

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- आपल्‍याला अनेकदा अनोळखी नंबरने कॉल येतो. मात्र त्‍यातील काही कॉल वारंवार आपल्‍याला त्रास देत असतात. अशात तुम्‍ही एकतर त्‍या नंबरला ब्‍लॅक लिस्‍टमध्‍ये टाकता किंवा त्‍या नंबरचे कॉलच उचलत नाही. आजकाल बहुतेकांकडे Truecaller हे अॅप आले आहे. त्‍यामुळेही कॉल करणा-याचे नाव आणि लोकेशनची माहिती मिळते. मात्र याव्‍यतिरिक्‍तही अशी एक ट्रीक आहे ज्‍याद्वारे तुम्‍ही सहज कोणत्‍याही नंबरचे डिटेल्‍स घरबसल्‍या मिळवू शकता. bharatiyamobile या वेबसाईटद्वारे ही सुविधा दिली जाते. या वेबसाईटवरुन तुम्‍ही कोणत्‍याही नंबरबद्दल अगदी घरबसल्‍या माहिती मिळवू शकता. 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या...प्रोसेस... 
बातम्या आणखी आहेत...