आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनमध्ये सेव्ह नंबरचे लोकेशन, नेटवर्क कंपनीची प्रत्येक डिटेल शोधा अशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- गुगल प्ले स्टोअरवर अनेक अॅप्स आहेत. एक अॅप शोधायला जाल तर तुमच्यासमोर अनेक पर्याय एका क्षणात येतात. यात असे काही अॅप्स आहेत की, जे तुमच्या दैनंदीन जीवनात उपयोगी पडू शकतात. मात्र, युजरला त्याबाबत कल्पना नसते.

Mobile number tracker.हे असेच एक अॅप आहे. आपल्या लोकेशनसोबतच फोनमध्ये सेव्ह असलेल्या सर्व नंबरचे लोकोशन हे दर्शवते. यासोबत नेटवर्क कंपनीचा सर्व तपशील आपल्याला देते. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या कसे काम करते हे अॅप...