वाढत्या तापमानाच्या पा-याने घराघरात उकाडा असह्य होत आहे. पंखा लावूनही काम भागत नाही. शिवाय काही महागडे कुलर किंवा AC साठी पैसे खर्च करायचे नाहीत. अशांसाठी ही पाच स्लाइड्सची बातमी गारवा देऊ शकते. आम्ही आपल्या सांगत आहोत टेबल फॅनपासून घरच्या घरी कुलर तयार करण्याची अत्यंत सोपी पद्धत. 5 स्टेपमध्ये जाणून घ्या पूर्ण प्रक्रीया...
आवश्यक साहित्य..
1) टेबल फॅन
2) सर्कुलर कॉपर पाईप
3) 2 लवचिक प्लास्टिक पाईप (2-3 मीटर लांब)
4) बांधण्यासाठी बारीक दोरी
4) थंडे पाणी
पहिली स्टेप -
साहित्य एकत्र करून, सर्वात आधी एक टेबल फॅन घ्या. फॅन जुना असेल तर त्याला काळजीपूर्वक साफ करा.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा पाहा, इतर स्टेप अगदी थोडक्यात..
पाचव्या स्लाइडवर पाहा, व्हिडिओ..