आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • How To Use WhatsApp Without Having Mobile Number, Secret WhatsApp Tips And Tricks

Trick: आपला ओरिजनल नंबर न दाखवता वापरा WhatsApp

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- आम्‍ही तुम्‍हाला अशी ट्रीक सांगणार आहोत ज्‍याच्‍या मदतीने तुम्‍ही आपला ओरीजनल मोबाईल नंबर कोणालाही कळू न देता व्‍हॉट्सअॅप वापरु शकाल. या ट्रीकद्वारे तुम्‍हाला दुसरा मोबाईल नंबर मिळेल, जो एखाद्या साधारण नंबरसारखाच असेल. याद्वारे तुम्‍ही व्‍हॉट्सअॅप वापरु शकाल. तसेच मेसेजिंगपासून ते व्हिडिओ कॉलिंग पर्यंत सर्वकाही तुम्‍ही या नंबरद्वारे करु शकाल.
 
त्‍यासाठी करावे लागेल हे
यासाठी तुम्‍हाल गुगल प्‍ले स्‍टेरला जाऊन Primo अॅप डाऊनलोड करावा लागेल. हे फ्री अॅप असून याचा इंटरफेसही खूप सोपा आहे. या अॅपला इन्‍स्‍टॉल केल्‍यानंतर तुम्‍हाला आपले व्‍हॉट्सअॅप अकांऊट बनवावे लागेल. यासाठी तुम्‍हाला आपला मोबाईल नंबर आणि इमेलआयडी वापरावा लागेल. यानंतर या अॅपचा तुम्‍ही वापर करु शकाल.

पुढील स्‍लाइडवर पाहा, अॅप वापरण्‍याची पूर्ण प्रोसेस...
बातम्या आणखी आहेत...