आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: HP ने 2011 मध्ये लॉन्च केला होता जगातील सर्वात छोटा 4G स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेक वर्ल्डमध्ये बिग स्क्रीन स्मार्टफोनचा मोठा बोलबाला असताना HP कंपनीच्या सर्वात लहान 4G स्मार्टफोनने लक्ष वेधले आहे. HP ने 2011 मध्ये अमेरिकन बाजारात Veer हा फोन लॉन्च केला होता. जगातील सर्वात लहान स्मार्टफोन असल्याचा दावा HP ने त्यावेळी केला होता. या पॅकेजमध्ये आम्ही आपल्याला HP Veer या स्मार्टफोनविषयी माहिती देत आहोत.

HP च्या या फोनची किंमत 100 डॉलर्स (जवळपास 6317 रुपये ) आहे. भारतीय बाजारात हा फोन कधी दाखल होईल, या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

HP Veerचे फीचर्स...
>2.6 इंचाचा टच डिस्प्ले (320X400 पिक्सल रेझोल्युशन क्वॉलिटी)
>व्हाइट आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध
>4G नेटवर्क सपोर्ट
>800 MHz च्या स्पीडचा क्वॉलकॉम MSM 7230 प्रोसेसर
>Adreno 205 GPU देण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, जगातील सर्वात लहान 4G स्मार्टफोनचे फीचर्स...