आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2.6 इंचाचा डिस्प्ले, 5 MP कॅमेरा, हा आहे जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सणासुदीचे दिवस सुरु झाले असू्न अनेक स्मार्टफोन कंपन्या आपापले बिग स्क्रीन व शानदार डिस्प्ले क्वॉलिटीचे स्मार्टफोन्स लॉन्च करत आहेत. युजर्सला देखील बिग स्क्रीन स्मार्टफोनला जास्त पसंत करत आहेत. असे असताना आम्ही आपल्यासमोर जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन घेऊन आलो आहे. हा फोन 4G नेटवर्कला सपोर्ट करतो.

HP कंपनीचा 'वीर स्मार्टफोन' जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन आहे. कंपनीने हा फोन 2011 मध्ये लॉन्च केला होता. 100 डॉलर (जवळपास 6317 रुपये) किमतीत कंपनीने हा फोन अमेरिकन मार्केटमध्ये लॉन्च केला होता.

फोनमध्ये 2.6 इंचाचा टच डिस्प्ले देण्यात आला होता. 320X400 पिक्सलचे रेझोल्युशन क्वॉलिटी देतो. HP वीर हा व्हाइट व ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध झाला होता. तसेच हा फोन 4G नेटवर्कला सपोर्ट करतो. 800 MHz स्पीड असलेला क्वॉलकॉम MSM 7230 प्रोसेसर देण्यात आला होता. यासोबत Adreno 205 GPU देण्यात आले होते.

पुढील स्लाइड्सवर वाचा, 'HP वीर' चे इतर फीचर्स...