HTC ने लॉन्च केला डिझायर 728 स्मार्टफोन, 13MP कॅमेरा
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
HTC डिझायर 728 फोन
HTC कंपनीने लेटेस्ट स्मार्टफोन चायना मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. या फोनला HTC डिझायर 728 नाव देण्यात आले आहे. फोनची किंमत आणि उपलब्धतेविषयी कंपनीने अध्याप माहिती दिली नाही.