आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HTC Desire-728 स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्‍च; 5.5 इंचाचा डिस्प्ले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
HTC desire-728 - Divya Marathi
HTC desire-728
HTC कंपनी आपला लेटेस्‍ट Desire-728 स्‍मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्‍च करणार आहे. फोन ड्युअल सिम असून फोनची किंमत 17,990 रूपये आहे. Desire-728 स्‍मार्टफोन GSM-GSM सह CDMA सपोर्टमध्‍ये येण्‍याची शक्‍यता असल्‍याची माहिती मुंबईतील एका रिटेलरने सांगितले आहे. कंपनीने यापूर्वी HTC E9s ड्युअल सिम फोन लॉन्च केला होता.
desire-728 स्‍मार्टफोनचे फीचर्स-
* अँड्रॉइड 5.0.2 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम
* ड्युअल सिम
* 5.5 इंचाचा HD डिस्प्ल
* 720x1280 पिक्सल रेझोल्यूशन क्‍वॉलिटी
* LED फ्लॅश
* 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 1.3 GHz ऑक्टा-कोअर चिपसेट

पुढील स्‍लाइडवर वाचा Desire-728 स्‍मार्टफोनचे इतर फीचर्स...