आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HTC चा लेटेस्‍ट स्मार्टफोन भारतात लॉन्च, 13MP कॅमेरा, 5.5 इंचाचा डिस्प्ले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
HTC Desire 828 स्मार्टफोन - Divya Marathi
HTC Desire 828 स्मार्टफोन
HTC कंपनीने आपल्‍या डिजायर सीरीजमध्‍ये 828 ड्युअल सिम हँडसेट भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. डिजायर रेंजचा हा पहिला असा फोन आहे. ज्‍यात OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशन) फीचर देण्‍यात आले आहे. याच्‍या मदतीने फोटो काढतांना फोन हलले तरी फोटो ब्लर होत नाही. यूजरसाठी हाफोन 14 डिसेंबर पासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्‍ध होणार आहे. कंपनीने याची किंमत 19,990 रुपये ठरवली आहे.
HTC Desire 828 मध्‍ये काय आहे खास-
* डिस्प्ले - 5.5 इंचाचा
* प्रोसेसर - ऑक्टा-कोअर प्रोसेसर
* कॅमेरा - 13MP आणि 4MP
* मेमरी - 16GB
पुढील स्‍लाइडवर वाचा HTC Desire 828 स्मार्टफोनचे फीचर्स...