आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dolby ऑडिओ फीचर्ससह लॉन्च झाला HTC चा न्यू स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोन निर्माता HTC कंपनीने भारतीय बाजारात आणखी एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. HTC Maine असे या स्मार्टफोनचे असून डॉल्बी ऑडिओ फीचर्सने हा फोन अद्ययावत आहे.

HTC Maine लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र, या फोनच्या किमतीविषयी कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. क्लासिक रोज गोल्ड आणि ग्रे कलर या दोन कलर व्हेरिएंटमध्ये HTC Maine लॉन्च करण्‍यात आला आहे.
HTC Maine चे खास वैशिष्ट्य म्हणजे फोनमध्ये Dolbyऑडिओ सराउंडसोबत HTC बूमसाउंड देण्यात आले आहे. यामुळे युजर्सला शानदार साउंड क्वॉलिटी मिळेल.

HTC Maineचे फीचर्स-
> Helio X10 चिपने अद्ययावत (Helio X10 चिप 64 बिट आर्काइव्ह सारखे असते.)
>2.2 GHz चा ऑक्टा कोअर प्रोसेसर
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, HTC Maineचे इतर फीचर्स...