आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HTC ने लॉन्च केला सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
HTC one A9 स्मार्टफोन - Divya Marathi
HTC one A9 स्मार्टफोन
HTC ने अापला लेटेस्‍ट स्मार्टफोन HTC one A9 लॉन्च केला आहे. कंपनीने याचा लॉन्चिंग व्हिडिओ एकाच वेळी अनेक देशांमध्‍ये शेअर केला आहे. हा फोन HTC चे अमेरिकी अध्‍यक्ष जेसन मॅके यांच्‍या हस्‍ते लॉन्च करण्‍यात आला. HTC one A9 स्मार्टफोन लॉन्चिंगसाठी अने‍क दिवसांपासून रखडलेले होते. याची मार्केटमध्‍ये खुप वेळा उलटसुलट चर्चा देखील झाली आहे.
HTC one A9 हा जगातील सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन असल्‍याचे जेसन मॅके यानी इव्‍हेंट दरम्‍यान सांगितले. कंपनीने या फोनला Be Beilliant नाव कदले अाहे. या फोनमध्‍ये बूमसाऊंडसह अँड्रॉइड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टिम आहे.

HTC one A9 स्मार्टफोनचे वैशिष्‍टये-
* पहिला नॉन-नेक्सेस अँड्रॉइड 6.0 OS सपोर्ट स्मार्टफोन
* पॉवरफुल साऊंड (बूमसाऊंड)
* स्‍नॅपड्रॅगन 617 प्रोसेसर
HTC one A9 स्मार्टफोनचे फीचर्स :-
स्क्रीन आणि डिस्प्ले :
* 5 इंचा चा स्क्रीन
* फुल HD (1080x1920 पिक्सल रेझोल्यूशन) डिस्प्ले क्वॉलिटी
* 441ppi (पिक्सलवर इंचाचा) डेनसिटी
* 2.5D डिस्प्ले दिला अाहे.
* स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 4 चा वापर
पुढील स्‍लाइडवर वाचा HTC one A9 स्मार्टफोनचे इतर फीचर्स...