आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HTC ने लॉन्च केला iPhone 6 सारखा दिसणारा स्‍मार्टफोन, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तायवानी कंपनी HTC ने आपलाने लेटेस्‍ट फ्लॅगशिप HTC One A9 स्मार्टफोन भारतीय बाजाराज लॉन्च केला आहे. या सोबतच कंपनीने डिझायर सीरीजचा 828 ड्युअल सिम हँडसेट देखील लॉन्च केला आहे. हे दोन्‍ही हँडसेट डिसेंबरपासून बाजारात युजर्ससाठी उपलब्‍ध होणार आहेत. याच्‍या किमतीविषयी कंपनीने माहिती दिलेली नाही.
One A9 हा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. जो Apple च्‍या आयफोन 6 सारखा दिसतो. कंपनीने याला ऑक्‍टोबरमध्‍ये US मध्‍ये लॉन्च केला होता. तेथे याची किंमत 499.99 डॉलर (32,500 रुपये) आहे.
HTC वन A9 मध्‍ये काय आहे खास :
* पहिला नॉन-नेक्सेस अँड्रॉइड 6.0 OS सपोर्ट स्मार्टफोन
* पॉवरफुल साऊंड (बूमसाऊंड)
* स्नॅपड्रॅगन 617 प्रोसेसर
HTC One A9 स्मार्टफोनचे फीचर्स :

स्क्रीन आणि डिस्प्ले
* 5 इंचाचा स्क्रीन
* HD (1080x1920 पिक्सल रेझोल्यूशन) डिस्प्ले क्वॉलिटी सपोर्ट
* यात 441ppi डेनसिटी देखील आहे.
* 2.5D डिस्प्ले
* स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 4 चा वापर
ऑडिओ :
* साऊंड एक्सपीरियन्‍ससाठी 24-बिट
* 192KHz हाय-रेझोल्यूशन ऑडिओ
* पॉवरफुल 3.5 आऊटपुट ग्रेट स्पीकर
पुढील स्‍लाइडवर वाचा HTC One A9 स्मार्टफोनचे इतर फीचर्स...