आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HTC ने लॉन्च केला तीन कॅमरे व FAST प्रोसेसर असलेला One M9+, किंमत 52,250 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- HTC ने मंगळवारी One M9+ आणि One E9+ हे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले. One M9+ ची किंमत सुमारे 52,250 रुपये आहे. तीन कॅमेर्‍यांनी हा स्मार्टफोन अद्ययावत आहेत. त्यापैकी दोन रिअर आणि एक फ्रंट कॅमेरा आहे. त्यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच दोन्ही फोनमध्ये अँड्राइडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमने अद्ययावत आहेत. HTC च्या दोन्ही लेटेस्ट फोनचा रियर कॅमेरा 20 मेगापिक्सल क्षमतेचा आहे.
HTC लो बजेट फोन लॉन्च करणार
HTC कंपनीने लो बजेट फोन लॉन्च करण्‍याची घोषणा केली आहे. HTC Desire 352G हा फोन मे महिन्यात लॉन्च होईल. य इव्हेंटमध्ये HTC चे ग्लोबल हेड चायलिन चॅंग (Chialin Chang) आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष फॅसल सिद्दिकी उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या HTC च्या दोन्ही लेटेस्ट फोनमधील फीचर्स...