HTC कंपनीने आपल्या फ्लॅगशिप सीरीजमध्ये लेटेस्ट 4G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. याचे मॉडेल नेम HTC One M9s आहे. कंपनीने सुरूवातीला हा फोन तैवान बाजारात उतरवला आहे.
किंमत आणि उपलब्धता-
HTC कंपनीच्या One M9s स्माट्रफोनची किंमत TWD 12,900 (26,000 रुपये) आहे. सद्या यार फोनची प्री-बुकिंग फक्त तैवानी युजर करू शकतात. भारतात हा फोन कधी लॉन्च होणार या विषयी कंपनीने माहिती दिली नाही.
पुढील स्लाइडवर वाचा HTC One M9s स्मार्टफोनचे फीसर्च...