आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13MP कॅमेरा, पॉवरफुल प्रोसेसरसोबत लॉन्च झाला मिड रेंज स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी Huawei ने आपल्या नवा हँडसेट Enjoy 5S लॉन्च केला आहे. कंपनीने आपली अधिकृत वेबसाइटवर हा फोन लिस्ट केला आहे. या फोनची किंम‍त 12,500 रुपये आहे. (CNY 1199) यूजर्स या हँडसेटला 10 डिसेंबरपासून खरेदी करू शकतात.

* वाचा खास वैशिष्ट्‍ये...
Huawei चा नवा फोन 13 मेगापिक्सलच्या रियर कॅमेर्‍याने अद्ययावत आहे. याशिवाय मीडिया टेक कंपनीच्या 1.5 GHz ऑक्टा-कोअर प्रोसेसरवर हा फोन काम करतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, Huawei Enjoy 5S चे लेटेस्ट फीचर्स...