आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

13MP कॅमेरा, ऑक्टा-कोर प्रोसेसर, Huaweiने लॉन्च केला स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Huawei कंपनीने आपला नवा फ्लॅगशिप फोन P8Lite लॉन्च केला आहे. बँकाकमध्ये एका इव्हेंटमध्ये हा न्यू स्मार्टफोन सादर करण्‍यात आला. ब्लॅक आणि व्हाइट कलरमध्ये हा फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, हा फोन भारतीय बाजारात कधी दाखल होईल, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

हे आहेत खास वैशिष्ट्ये...
1.2 GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 2GBच्या रॅमने Huaweiचा फोन अद्ययावत असेल. यासोबत 13 मेगापिक्सल का रियर कॅमेरा विथ ड्युअल LED फ्लॅश. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, इतर फीचर्सविषयी...