आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Huawei Slashed Price Of Honor 6 In Indian Market By 3000 Rs

3000 रुपयांनी स्वस्त झाला Huaweiचा लेटेस्ट स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील स्मार्टफोन कंपनी Huawei ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन 'Honor 6' च्या किमतील तीन हजार रुपयांची भरघोस सूट दिली आहे. भारतीय यूजर्सला हा फोन 16,999 रुपये किमतीत खरेदी करता येईल. Huawei ने हा फोन 19,999 रुपये किमतीत सप्टेंबर 2014 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च केला होता. ई कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून Huawei Honor 6 खरेदी करता येईल.
'Huawei Honor 6'चे फीचर्स-
>अॅंड्रॉइड किटकॅट 4.4 ऑपरेटिंग सिस्टम
>5 इंचाचा फुल HD डिस्प्ले
>1080X1920 पिक्सलची रेझोल्युशन क्वॉलिटी
>ब्लॅक अॅण्ड व्हाइट कलर व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध
पुढील स्लाइडवर क्लिक वाचा 3 GB रॅम असलेल्या Huawei Honor 6 चे इतर फीचर्स..