आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिला स्मार्टफोन झाला लॉन्च, जो तूमच्या इशाऱ्यावर करेल काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - चीनच्या Huawei कंपनीने आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Huawei Mate 9 लॉन्च केला आहे. जगातला असा  पहिला स्मार्टफोन आहे की, ज्यामध्ये अॅमेझोनचा Alexa प्री-इन्स्टॉल आहे. कंपनी याचा पहिला सेल अमेरिकेत करणार आहे. हा स्मार्टफोन पावरफुल फीचर्सने भरलेला असून ड्युअल रिअर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची किंमत  $600 म्हणजे  40,000 रुपये इतकी आहे. आपल्या आदेशावरून काम करेल हा स्मार्टफोन. ..
 
- Huawei Mate 9 मध्ये Alexa चे फीचर्स दिले आहे.  
- हे फीचर यूजरच्या व्हाईस कमांडवर कार्य करेल. 
- अनेक फीचर्स अॅप्पलच्या सीरी आणि गूगल असिस्टेंट सारखे आहे. 
- यूजर्सद्वारे व्हाईस कमांड देऊन हे त्याला फॉलो करून पूर्ण करते. 
- Alexa ला वायफाय नेटवर्कच्या मदतीने दुसऱ्या डिव्हाईस सोबत कनेक्ट केले जाऊ शकते. 
- त्यानंतर फक्त कमांड देऊन त्याला ऑपरेट करू शकतात. 
 
आपल्यासाठी हे करेल Alexa :-
- आपल्या आवडीचे songs play करेल. 
- अलार्म सेट करेल. 
- जेवनाची रेसिपी सांगेल.  
- लाइट, टेम्प्रेचरला ऑपरेट करेल. 
- हवामानची माहिती देईल. 
- जगातील सर्व न्यूज देऊ शकते.    
- तसेच याच्या व्यतिरिक्तही माहिती देऊ शकेल. 
 
पुढील स्लाईडवर पाहा Huawei Mate 9 च्या आणखी फीचर्सविषयी... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...