आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात विमानापेक्षाही फास्‍ट धावेल ही ट्रेन, ट्रॅक पसरवण्यासाठी होतेय जमिनीची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाइपरलूपने टॅकसाठी सरकारकडे जमीनीची मागणी केली आहे - Divya Marathi
हाइपरलूपने टॅकसाठी सरकारकडे जमीनीची मागणी केली आहे
पुणे- अमेरिकन कंपनी 'हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन टेक्‍नॉलॉजी'ने आपल्‍या हाय स्‍पीड रेल्वे सेवेच्‍या परीक्षणासाठी देशातील पुण्‍ो आणि मुंबई या मोठ्या शहरात जमिनीची मागणी केली आहे. कंपनीची मागणी पूर्ण झाल्यास देेशात विमानापेक्षाही अधिक गतीने म्‍हणजेच ताशी 1,120 किलोमीटर वेगाने ही ट्रेन धावेल.

पुणे ते मुंंबई अवघ्या 25 मिनिटांत....
या हायस्पीड ट्रेनने पुण्‍ो ते मुंबई हे अंतर केवळ 25 मिनिटांत पूर्ण करता येईल. हा प्रकल्‍प लवकरच सुरु होण्‍याची शक्‍यता....
- या प्रोजेेक्टकडे उच्‍च गतिमान प्रवासाचे आणि माल वाहतुकीचे भविष्‍य म्‍हणून बघितले जात आहे. एलन मस्‍कसारखे भविष्‍यवादी या तंत्रज्ञानाचे समर्थन करत आहेत.
- हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन टेक्‍नॉलॉजीचे चेअरमन आणि मुख्‍य संचालक बिपॉप ग्रेस्‍टा यांनी सांगितले की, केंंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी याा पायलट प्रोजेक्टबाबत उत्सुुकता दर्शवली आहे.
- ते म्‍हणाले की, कंपनीला सरकारकडून कुठलाही निधी अपेक्षीत नाही. मात्र, प्रोजेक्ट सुरु करण्‍यासाठी पुणे आणि मुंंबईत जमीन हवी आहे.
- सध्‍या आमची पैशाची मागणी नाही, जमिनीची मागणी आहे. भ्‍ाारत सरकारला या प्रकल्‍पात निधीची गुंंतवणूक करायची असेेल तर आम्‍ही सार्वजनिक तसेच खासगी भागिदारी करण्यास इच्छूूक आहोत. तसेच या प्रोजेेक्टसाठी परदेशात अनेक गुंंतवणूकदार असल्याचेही ग्रेेस्टा यांनी सांगितले.
- भारत सरकारने या प्रोजेक्टला परवानगी दिल्यास व्यावहारिक अभ्‍यासाासाठी 8 महिन्यांचा कालावधी अपेक्षीत आहे. तर सर्व प्रकारच्‍या मंजूरी मिळवण्‍यासाठी 28 महिन्यांचा कालावधी लागेल.

पुढील स्लाइडवर वाचा.... पुणे ते मुंबई प्रवास केवळ 25 मिनिटांत...
बातम्या आणखी आहेत...