आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IBall Andi Avonte 5 Smartphone Launched With Rotating Camera

8MP रोटेटिंग कॅमेरासह iBallने लॉन्च केला स्मार्टफोन, किंमत 5,999 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी iBall ने रोटेटिंक कॅमेर्‍याने अद्ययावत असलेला लेटेस्ट फोन लॉन्च केला आहे. 'Andi Avonte 5' असे या मॉडेलचे नाव आहे. या फोनची किंमत 5,999 रुपये आहे. पुढील दोन महिन्यांत हा फोन देशभरातील रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
IBall Andi Avonte 5मध्ये 8 मेगापिक्सलचा रोटेटिंग कॅमेरा बसवला आहे. याशिवाय ड्युअल LED फ्लॅश देण्यात आला आहे. उल्लेखनिय म्हणजे रोटेटिंग कॅमेर्‍याला फ्रंट आणि रिअर अशा दोन्ही बाजुंनी वापरता येईल. 21 रिझनल लँग्वेजला हा लेटेस्ट स्मार्टफोन सपोर्ट करतो.
IBall Andi Avonte 5चे फीचर्स-
> अॅंड्रॉइड किटकॅट 4.4 ऑपरेटिंग सिस्टम
> ड्युअल सिम सपोर्ट

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, iBall Andi Avonte 5चे इतर फीचर्स...