आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

iBall कंपनीचा Slide टॅबलेट लॉंन्‍च, 7 इंचाचा डिस्प्ले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Slide 6351-Q400i टॅबलेट - Divya Marathi
Slide 6351-Q400i टॅबलेट
IBall कंपनीने आपला लेटेस्‍ट Slide 6351-Q400i टॅबलेट लॉन्‍च केला आहे. याची किंमत 3 हजार 661 रूपये आहे. कंपनीने टॅबलेट वेबसाइटवर लिस्‍ट केला असून, यावर इ-कॉमर्स वेबसाइट eBay वर सवलत देखील दिली आहे.
Slide 6351-Q400i टॅबलेटची फीचर्स-
* अँड्रॉइड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम
* 7 इंचाचा HD डिस्प्ले
* 600*1020 पिक्सल रेझोल्युशन क्वॉलिटी
* ARM Cortex A7 क्वॉड-कोअर प्रोसेसर
* 1 GB रॅम
* LED फ्लॅश
* 2 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा
पुढील स्‍लाइडवर वाचा Slide 6351-Q400i टॅबलेटची इतर फीचर्स...