आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5.5 इंचाचा स्क्रीनसह IBall चा स्मार्टफोन लॉन्च, किंमत 6299 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IBall Andi 5.5H Weber स्‍मार्टफोन - Divya Marathi
IBall Andi 5.5H Weber स्‍मार्टफोन
iBall कंपनीनने आपल्‍या Andi सीरीजमध्‍ये एक लेटेस्‍ट स्मार्टफोन 5.5H Weber लॉन्‍च केला आहे. कंपनीनेक याचे फीचर्स आपली ऑफिशियल साइटवर लिस्टेड केले आहेत. फोनची उपलब्धता आणि किमतीविषयी कंपनीने माहिती दिलेली नाही. परंतु, मुंबई येथील रिटेलर या हॅडसेटची बेस्ट ऑफरसह 6,299 रुपयांत विक्री करीत आहे.
IBall Andi 5.5H Weber स्‍मार्टफोनमध्‍ये काय आहे विशेष:
* स्क्रीन - 5.5 इंचचा
* प्रोसेसर - 1.3GHz क्वॉड-कोअर
* रॅम - 1GB
* मेमरी - 8GB इंटरनल, 32GB मायक्रो SD
* ऑपरेटिंग सिस्टिम- अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप
* कॅमेरा - 5MP आणि 2MP, LED फ्लॅश
* बॅटरी - 2200mAh
* कनेक्टिव्हिटी- 3G, Wi-Fi, मायक्रो USB, ब्लूटूथ
पुढील स्‍लाइडवर वाचा IBall Andi 5.5H Weber स्‍मार्टफोनचे फीचर्स...