आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवास करण्यापूर्वी मोबाईलमध्ये ठेवा हे 3 अॅप, प्रवास करा सुखकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तुम्ही जर रेल्वेने प्रवास करीत असाल तर तिकीट रिझर्व्हेशन ही एकमेव चिंता नसते. प्रवासादरम्यान तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लांब प्रवासाच्या ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान अनेक संकटे समोर येतात. एखाद्या गोष्टीची लगेच गरज भासू शकते. पण ट्रेनच्या आत ही गरज कशी पूर्ण करायची हे एक मोठे आव्हान असते. रेल्वेकडून अनेक सुविधा दिल्या जातात. पण तरीही तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गेल्या काही दिवसांपासून काही प्रायव्हेट कंपन्यांनी अशा स्वरुपाच्या सुविधा देण्यास सुरवात केली आहे. प्रवासाच्या वेळी या सुविधांचा तुम्हाला फायदा होईल.
 
अनेक कंपन्यांनी सुरु केले हे अॅप
प्रवास सुरु असताना तुम्ही रेल्वेच्या वेगवेगळ्या सुविधांचा कसा लाभ घेऊ शकता हा प्रश्न असतो. विशेष असे, की आयटी बेस्ड कंपन्यांनी तुमची ही समस्या दूर केली आहे. कंपन्यांनी अनेक अॅप लॉंच केले आहेत. प्रवास सुरु असताना या अॅपच्या माध्यमातून तुम्ही अनेक सुविधा मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अॅपची माहिती देणार आहोत. हे अॅप डाऊनलोड करुन तुम्ही या सुविधा जागच्या जागी मिळवू शकता.
 
पुढील स्लाईडवर वाचा... प्रवाशांसाठी संपूर्ण पॅकेज आहे हे अॅप....
बातम्या आणखी आहेत...