आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Festival Season Market In Android Smartphone Launched In October

यंदाच्‍या फेस्टिव्‍ह सीझनमधील 45 हायटेक स्मार्टफोन, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑक्‍टोबर महिना वर्ल्ड मोबाइल मार्केटसह भारतीय मार्केटसाठी खूप चांगला राहिला. सध्या फेस्टिव्‍हल सीझन सुरू झाले असल्‍याने बहुतांश मोबाइल कंपन्‍यांनी आपले लेटेस्‍ट स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. यात सोनी, सॅमसंग, HTC, आसुस, इंटेक्स, लेनोवो, आयबॉल, लावा, ओप्पो, इनफोकस, मायक्रोमॅक्स, झोलो आदी ब्रँडेड कंपन्‍यांचा समावेश आहे.
या कंपन्‍यानी स्मार्टफोनची किंमत भारतीय यूजर्सला लक्षात घेऊन ठेवली आहे. तर जाणून घ्‍या यंदाच्‍या भारतीय फेस्टिव्‍ह सीझन मार्केटमधील 45 हायटेक स्मार्टफोनविषयी माहिती...

1.HTC One E9s
फीचर्स-
* ड्युअल सिम सपोर्ट
* अँड्रॉइड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम
* ऑक्टा कोअर मीडिया टेक (MT6752M) प्रोसेसर
* 1.5 GHz स्पीड
* 2 GB रॅम
* 5.5 इंचाचा HD डिस्प्ले
* 720x1280 पिक्सल रेझोल्यूशन क्‍वॉलिटी
* 16 GB इंटरनल मेमरी
* मायक्रो एसडी स्लॉट
* BSI सेन्‍सर, ऑटोफोकस आणि LED फ्लॅश
* 13 मेगापिक्सल कॅमेरा
* 4 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
* 4G नेटवर्क
* Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, GPRS/ EDGE, मायक्रो-USB आणि 3G सारख्‍या कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स
* डायमेंशन 157.7x79.7x7.64mm आणि 2600 mAh पॉवर बॅटरी
पुढील स्‍लाइडवर वाचा, इतर हायटेक स्‍मार्टफोनचे फीचर्स