आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय मोबाइल कंपनी Micromax चे 6 स्‍मार्टफाेन, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय मोबाइल कंपनी Micromax ने स्‍मार्टफोन बाजारात आपले वर्चस्‍व कायम ठेवले आहे. विदेशी कंपन्‍यांशी स्‍पर्धा करीत कंपनीने एकाहून एक सरस स्‍मार्टफोन बाजारात उतरवले आहे. कंपनीचे स्‍मार्टफोनसह लॅपटॉप, टॅबलेट असे गॅझेट बाजारात उपलब्‍ध आहेत.
तर आज आम्‍ही आपल्‍याला Micromax कंपनीच्‍या काही स्‍मार्टफोनविषयी माहिती देत आहोत...
1. Micromax Canvas 5
Micromax Canvas 5 चे स्मार्ट फीचर्स...
* 4G LTE कनेक्टिव्हिटी
* 5.2 इंचाचा फुल एचडी (1080X1920 पिक्सल रेजोल्यूशन) डिस्प्ले स्क्रीन
* ऑक्टा-कोअर 1.3GHz स्पीड असलेला प्रोसेसर (MTK 6753)
* 3GB रॅम
* 16GB इंटरनल स्टोरेज
* 5.2 इंचाचा फुल एचडी IPS डिस्प्ले स्क्रीन
* कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
* 423 पिक्सल प्रति इंचाची पिक्सल डेन्सिटी
* 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा विथ LED फ्लॅश
* 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
* 2900 mAh पॉवरची बॅटरी
* कंटेंट अडॅप्टिव्ह बॅकलाइट कंट्रोल (CABC) फीचर
* 7 डे सर्व्हिस स्कीम
* ग्रे व टॅन कलरमध्ये उपलब्ध
* अँड्रॉइड लॉलीपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टिम
* OTG सपोर्ट
* USB On The Go फीचर