आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे भारतातील सर्वांत स्वस्त फोन, केवळ 349 रुपयांत उपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ईकॉमर्स वेबसाईट्स एक दुसऱ्यांना जोरदार टक्कर देत ग्राहकांना मोठा डिस्काऊंट देत आहे. त्याचा फायदा ग्राहकांना होताना दिसून येत आहे. सध्या फ्लिपकार्ट, अॅमेझोन, आजियो, मिंत्रा, स्नॅपडील आदी वेबसाईटवर मोठा सेल सुरु आहे. याची जाहिरात करण्यात येत नसली तरी सेलची टक्केवारी आकर्षक आहे.
 
ऑफर्सच्या या युद्धात शॉपक्लुजने सर्वांत स्वस्त फोन मार्केटमध्ये आणला आहे. कंपनीने दावा केलाय की हा सर्वांत स्वस्त फोन आहे. फोनची किंमत ३६९, ५५५ आणि ४९९ अशी आहे. हे फोन ऑनलाईन उपलब्ध आहेत. यावर कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध आहे. हा फोन काही काळासाठी आऊट ऑफ स्टॉक झाला होता. पण आता हा पुन्हा स्टॉकमध्ये आला आहे.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या... भारतातील सर्वांत स्वस्त फोनची माहिती....
बातम्या आणखी आहेत...