आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉवरफुल प्रोसेसरसह InFocus चा स्मार्टफोन भारतात लॉन्च, किंमत 12,999 रु.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
US ची स्मार्टफोन कंपनी InFocus ने आपला लेटेस्‍ट M808 स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा हँडसेट 2 कलर व्‍हेरियंट (मेटालिक सिल्‍व्‍हर आणि मेटालिक गोल्ड) मध्‍ये उपलब्ध आहे.
किंमत आणि उपलब्धता-
ई-कॉमर्स स्नॅपडीलवर फोन उपलब्ध झाला असून याची किंमत 12,999 रुपये आहे.

InFocus M808 स्मार्टफोनचे फीचर्स-
* या हॅंडसेटची डिझाइन ही अॅनोडाइज्ड अॅल्युमीनियम यूनी-बॉडी डिझाइन आहे.
* 7.56 mm स्लिम आहे.
* 5.2 इंचाचा फुल HD डिस्प्ले
* 424 पिक्सल क्वॉलिटी आहे्.
* 13 मेगापिक्सल ऑटो-फोकस रियर कॅमेरा
* 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
पुढील स्‍लाइडवर वाचा InFocus M808 स्मार्टफोनचे इतर फीचर्स...