आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 रुपयांचा Jioचा 4G फोन, लाँचिंगच्या आधी जाणून घ्या या 10 मोठ्या गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - भारतात सध्या रिलायन्स जिओकडून लाँच होणाऱ्या 500 रुपयांच्या 4G फोनची पुष्कळ चर्चा होत आहे. मीडियातही यावर बरेच बातम्या येत आहेत. परंतु, कंपनीने अद्याप या फोनबाबत कुठलीही माहिती दिलेली नाही. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा फोन याच महिन्यात लाँच करून कंपनी मोठी खळबळ उडवून देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या रिपोर्ट्समध्ये सत्यता असल्यास रिलायन्स जिओ पुन्हा एकदा मार्केटमध्ये मोठा धमाका करू शकते. आम्ही या फोनशी निगडित 10 मोठ्या गोष्टींबाबत येथे सांगत आहोत ज्यांचा उल्लेख मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
 
जगातला सर्वात स्वस्त 4G फोन
रिपोर्ट्सनुसार, या फोनची किंमत 500 रुपये असू शकते. जर असे झाले तर हा जगातला सर्वात स्वस्त 4G फोन असेल. सध्या भारतात कोणत्याही इतर कंपनीचा 4G फोन असा नाही. एवढेच नाही, तर भारताचा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन रिलायन्स LYF आहे. याची किंमतही केवळ 2999 रुपये आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा जिओच्या या फीचर फोनशी निगडित इतर 9 महत्त्वाच्या बाबी....
बातम्या आणखी आहेत...