आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ALERT: फोनमधून लगेचच Uninstall करा हे 20 अॅप, गुगलनेही काढून टाकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुगलने दोन महिन्यांपूर्वीच प्ले स्टोअरची साफसफाई केली आहे. त्यामुळे असंख्य अॅप्लिकेशन गुगलने आपल्या स्टोअरमधून काढून टाकले आहेत. त्याचबरोबर गुगलने आपल्या युजर्सलाही हे अॅप काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. गुगलने सांगितले की, या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून व्हारसचा अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर काही अॅपमध्ये त्रूटी आढळून आल्या. त्यामुळे हॅकर तुमच्या मोबाईलपर्यंत सहज पोहचू शकतो. जर तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल केलेले असतील, तर ते ताबडतोब काढून टाका. 
 
- गुगलने 20 अॅप काढून टाकले आहेत, ज्यांच्या इन्स्टॉल फाईल उपलब्ध आहेत. पण ते चुकूनही इन्स्टॉल करू नका. 
- जर तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप असतील तर हॅकर तुमच्या मोबाईलवर सहज अटॅक करू शकतो. त्याचबरोबर तुमच्या सिक्रेट डिलेल्सही लिक होऊ शकतात. 
- गुगलवरून हटविण्यात आलेले हे सर्व अॅप चीनी आहेत.
- प्ले स्टोअरमधून हटविण्यात आलेले अॅप जगप्रसिद्ध आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...