आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचे 6 लेटेस्ट चित्रपट झाले Leak, येथून होत आहेत Free डाउनलोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- या शुक्रवारी रिलीज झालेला 'बादशाहो' हा चित्रपट ऑनलाईन Leak झाला आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण मेन लीडमध्ये झळकला आहे. आतापर्यंत चित्रपटाने 43 कोटींहून अधिकचा बिझनेस केला आहे. पण चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याने त्याचा फटका बॅाक्स ऑफिसच्या कमाईवर होऊ शकतो. सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी चित्रपटाची डाउनलोड लिंकसुद्धा शेअर केली आहे.
 
हा चित्रपट ज्या वेबसाइटने लीक लेका आहे, तेथून तो फ्री मध्ये डाउनलोड होतोय. या चित्रपटाव्यतिरिक्त अलीकडच्या काळात रिलीज झालेले पाच चित्रपटसुद्धा लीक झाले आहेत. 'शुभ मंगल सावधान', 'बहन होगी तेरी', 'बाबूमोशाय बंदूकबाज', 'अ जेंटलमन' आणि 'बरेली की बर्फी' हे चित्रपट लीक झाल्याने ऑनलाइन उपलब्ध आहेत.  

सोशल मीडियावर स्क्रिनशॉट्ससुद्धा झाले आहेत शेअर...
- सोशल मीडियावर काही यूजर्सनी डाऊनलोड लिंकसोबत स्क्रिनशॉट्ससुद्धा शेअर केले आहेत.
- चित्रपट डाउनलोड कसा करायचा याची पूर्ण प्रोसेस स्क्रीनशॉटच्या माध्यमातून दिली आहे. 
- ही लिंक ओपन केल्यावर चित्रपट डाउनलोड होत आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, 'बादशाहो' हा चित्रपट डाउनलोड करण्याची प्रोसेस...
बातम्या आणखी आहेत...