गॅजेट डेस्क - लॅपटॉपवर दररोज नवनवीन डील येताहेत. तथापि, कोणत्याही डिस्काउंटशिवाय आता लॅपटॉप 10 हजारांच्या रेंजमध्ये अव्हेलेबल आहे.
- अॅमेझॉनवर असे अनेक लॅपटॉप आहेत जे 10 हजार रुपयांच्या रेंजमध्ये सेल केले जात आहेत. जर तुम्हाला कमी बजेटचा लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर यापैकी कोणताही एक लॅपटॉप तुम्ही निवडू शकता. वेगवेगळ्या कंपन्यांच्या या लॅपटॉपवर एचडी स्क्रीन देण्यात आलेली आहे. सोबतच 32GB पर्यंतचे स्टोरेज उपलब्ध आहे. ऑर्डर बुक केल्यावर यांची फ्री डिलिव्हरीही दिली जाणार आहे.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, कोणकोणते आहेत हे लॅपटॉप आणि काय आहेत यांचे फीचर्स...