आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4999 रुपयांत मिळणार 6499 चा फोन, अविश्वसनीय किंमतीत खरेदी करा हे 9 मोबाईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 20 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर बिग बिलियन डे हा महासेल सुरु होत आहे. 24 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोनचा सेल 21 सप्टेंबरपासून सुरु होईल. यामध्ये सॅमसंग, आसुस, मोटोरोला, मायक्रोमॅक्स आणि झोलो यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या फोनवर भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे. यामध्ये 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या 10 मोबाईलचा समावेश आहे. 
 
पुढील स्लाईडवर जाणून घ्या - हे आहेत 7000 रुपयांपेक्षा स्वस्त मिळणारे 9 स्मार्टफोन 
बातम्या आणखी आहेत...