आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 हजारांचा TV 13 हजारात, या शॉपिंग साइटवर 50% पर्यंत मिळत आहे डिस्काउंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आजपासून टीव्हीचा सेल आला आहे. 16 जुलैपर्यंत चालणाऱ्या या सलेला TV Days सेल असे नाव देण्यात आले आहे. यात टीव्हीवर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. HDFC बॅँक युज केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंटही देण्यात येत आहे. नो कॉस्ट ईएमआय आणि एक्स्चेंज ऑफरही या सेलमध्ये देण्यात येत आहे.
 
CloudWalker चा 43 इंची टीव्ही 4K व्हिडिओ क्वालिटीसह
- सेलमध्ये मायक्रोमॅक्स, सोनी, व्हीयू, ओनिडा आणि सॅमसंगसारख्या ब्रँडचे टीव्ही विक्रीला आहेत. 24 इंचांपासून ते 43 इंची टीव्ही 4K व्हिडिओ क्वालिटीसह येथे आहेत. यात 2 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. सोबतच इन्स्टॉलेशन आणि डेमोही फ्री आहे. यात 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज आहे. यावरून अँड्रॉइड अॅप डाऊनलोड आणि प्ले करू शकता. सोबतच सुपर रिमोट देण्यात येत आहे. 
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, अशाच आणखी काही भन्नाट ऑफर्स...
बातम्या आणखी आहेत...