आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 तासाच्या आत खरेदी करा फोन, होईल हजारो रुपयांची बचत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आज धनत्रयोदशीनिमीत्त अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी डिस्काऊंट सेल सुरु केले आहेत. दिवाळीनिमीत्त असणाऱ्या सेलचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या आवडीचा फोन डिस्काऊंटमध्ये खरेदी करण्याची नामी संधी आहे. या डिस्काऊंट ऑफर्समध्ये तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - हे आहेत 10000 रुपयांच्या आतील किंमतीचे फोन
 
बातम्या आणखी आहेत...