आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच करा आपला मोबाईल क्रमांक Verify, नाहीतर होईल बंद..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपल्या मोबाईल क्रमांकाला आधार कार्डच्या सहाय्याने व्हेरिफाय करण्याचे आदेश केंद्र सरकारने टेलिकॉम कंपन्यांना दिलेले आहेत. त्यामुळे यातून आता पळवाट काढता येणार नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, सिमकार्ड व्हेरिफाय करण्यासाठी फेबुवारी 2018 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. ज्यांचे सिमकार्ड फेबुवारी 2018 पर्यंत व्हेरिफाय होणार नाही, त्यांचे सिमकार्ड डिअॅक्टीवेट केले जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा या निर्णयाचे स्वागत केलेले आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा - ही आहे प्रक्रिया
बातम्या आणखी आहेत...