आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केव्हा होणार Jio phone चे वितरण, आता ग्राहक म्हणतात \'ढूंढो तो जाने\' ?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिओ फोनचे लॉन्चिंग झाले तेव्हा मुकेश अंबानी यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात फोनचे वितरण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर लाखो लोकांनी 500 रुपये जमा करुन जिओ फोनचे बुकिंग केले. पहिला आठवडा सोडाच आता दुसरा आठवडा सुरु झाला तरी जिओचे वितरण सुरु झाले नाही. त्यामुळे जिओ फोनचे बुकिंग केलेल्या अनेक ग्राहकांच्या मनांमध्ये शंकांचे मोहोळ उठले आहे.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या ग्राहकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे....
बातम्या आणखी आहेत...