Home »Business »Gadget» Deal Of The Discount Offers Of E Commerce Companies

दसऱ्यानिमीत्त LED TV वर 37%, तर मोबाईल फोनवर मिळतोय 38% डिस्काऊंट

नवी दिल्ली - 30 सप्टेंबर रोजी दसऱ्यानिमीत्त फ्लिपकार्टने खास ग्राहकांसाठी एलईडी टीव्हीवर 37% डिस्काऊंट देऊ केला आहे. याव

दिव्य मराठी वेब टीम | Sep 30, 2017, 11:12 AM IST

नवी दिल्ली -30 सप्टेंबर रोजी दसऱ्यानिमीत्त फ्लिपकार्टने खास ग्राहकांसाठी एलईडी टीव्हीवर 37% डिस्काऊंट देऊ केला आहे. याव्यतरिक्त अॅमेझॉनवर डेकोरेटीव्ह लाईटिंगवर 15% डिस्काऊंट दिला जातोय. त्याचबरोबर स्नॅपडिल, शॉपक्लूज यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांकडूनही अनेक उत्पादनांवर भरघोस डिस्काऊंट दिला जातोय.
पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत डिस्काऊंट योजना

Next Article

Recommended