आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून फ्लिपकार्टवर लॅपटॉपचा सर्वांत मोठा सेल, 9,999 रु. मध्ये करा खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - जर तुम्हाला लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टवर यासाठी स्पेशल सेल आला आहे. खासकरून कॉलेज स्टुडेंट्ससाठी हा सेल आणण्यात आला आहे. तीन दिवस चालणाऱ्या सेलमध्ये लॅपटॉपवर मोठे डिस्काउंट देण्यात येत आहे.
- बजेट लॅपटॉपसोबतच जास्त फीचर्सची सुविधा असणारे प्रीमियम लॅपटॉपवरही येथे वेगवेगळ्या ऑफर्स मिळतील. बजेट लॅपटॉप तर फक्त 9,999 रुपयांत खरेदी करता येईल. HP LAVA, Micromax, Acer, Lenovo, Dell सारख्या ब्रँडचे लॅपटॉप येथे उपलब्ध आहेत. एक्स्चेंजसोबत अनेक ऑफर्स आहेत. 
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, काय आहे फ्लिपकार्टची डील...
बातम्या आणखी आहेत...